सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढताना असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेयं. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती दिली होती... दोघांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन होते...
नुकतच उमेश- प्रियाचं क्वारंटाईन कालावधी संपला असून ते कोरोनातून बरे झाले आहेत. यासाठी दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत थेट चाहत्यांसोबत संवाद साधलायं.. यावेळी चाहत्यांची संवात साधताना त्यांनी शुभेच्छांसाठी सगळ्यांचे आभार मानलेत
#lokmatcnxfilmy #UmeshKamat #PriyaBapat #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber